Posts

Mauli College of Education, Wadala स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Image
*वडाळा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*  वडाळा : श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ, वडाळा संचलित शिक्षण संकुलाचा एकत्रित रित्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला. ७७ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहा मध्ये साजरा करण्यात आला. न्यू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, माऊली मतिमंद विद्यालय, माऊली महाविद्यालय, माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन, वडाळा या चारही शिक्षण संकुलाचा एकत्रित ध्वजारोहणाचा कार्यक्रम न्यू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वडाळा या ठिकाणी एकत्रित रित्या करण्यात आला. *लोकनेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोलापूर जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री बळीराम (काका) साठे* यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी संस्थेच्या विविध शिक्षण संकुलातून बाहेर पडलेल्या आणि प्रमुख ठिकाणी कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आदरणीय श्री काकासाहेब साठे यांनी देशाच्या प्रगतीचा इतिहास सांगितला. सोलापूर शहराचा इतिहास सांगून येत्या भविष्यकाळात सोलापूर शहर आय.टी.तंत्रज्ञान युक्त होणार आहे. याची कल्पना विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांचे भविष्य कसे उज्वल होण

शैक्षणिक वर्ष 2023 - 24, बी.एड्.प्रथम वर्ष प्रवेश.... माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन, वडाळा

Image
माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.), वडाळा तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर ४१३२३३  शैक्षणिक वर्ष 2023 - 24   https://surveyheart.com/form/644b58a381fec829675f7a86 बी.एड्. प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये  १) अनुभवी व शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे प्राध्यापक वर्ग  २) विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. ३) 100% महाविद्यालय निकालाची परंपरा. ४) मोफत सीटीईटी परीक्षा मार्गदर्शन. ५) मोफत टीईटी परीक्षा मार्गदर्शन. ६) विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासावर भर. ७) गुणवत्तापूर्ण अध्ययन अध्यापन. ८) सुसज्ज व प्रशस्त ग्रंथालय. ९) सुसज्ज व प्रशस्त संगणक कक्ष. १०) मल्टीमीडिया माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना                अध्ययन अध्यापन सुविधा. ११) अभ्यासक्रमाबरोबर अभ्यास इतर उपक्रमांची राबवणूक.               B.Ed. प्रथम वर्ष प्रवेश घेण्याकरिता शैक्षणिक वर्ष 2023 - 24 मधील बी.एड्. प्रवेशाची माहिती आपल्या व्हाट्सअप क्रमांकावर प्राप्त करण्याकरिता महाविद्यालयांमध्ये आपले रजिस्ट्रेशन करा. आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद करा. बी.एड्. प्रथम वर्ष प्रवेशा संबंधी सर

माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन,वडाळा छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा....

Image
माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन, वडाळा महाविद्यालयामध्ये दिनांक 19 फेब्रुवारी 2023 वार रविवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या  विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवजन्म पाळणा सादर केला. यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक डॉ.प्रदीप जगताप -  प्राध्यापक कर्मवीर भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर यांचे "लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज"  या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.डॉ.प्रदीप जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ज्या बाबी पुस्तकाव्यतिरिक्त आहेत, ज्या बाबी विद्यार्थ्यांना माहीत नाहीत अशा बाबी सांगण्याचा प्रयत्न केला. इतिहास वर्णनात्मक न अभ्यासता इतिहास विश्लेषणात्मक पद्धतीने अभ्यासल्यास खरा कळतो.शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांकरिता कोणकोणत्या कल्याणकारी योजना त्या कालावधीमध्ये राबविल्या होत्या.छत्रपती शिवाजी महाराज जनतेचे राजे कशाप्रकारे होते.याविषयी आपल्या भाषणातून त्यांन

माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन( बी.एड् .), वडाळा व्यवस्थापन कोटा प्रवेश - बी.एड्. प्रथम वर्ष शैक्षणिक वर्ष २०२२-२३

Image
शैक्षणिक वर्ष 2022-23 बी.एड्. प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया                     संस्था व्यवस्थापन कोटा             महाविद्यालय स्तरावरील प्रवेश फेरी  दिनांक २१/१२/२०२२ वार सोमवार पासून चालू होणार आहे. सदर प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेण्याकरिता महाविद्यालय स्तरावर नोंदणी करणे आवश्यक आहे. माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन, वडाळा तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर ४१३२२३  महाविद्यालयात, महाविद्यालय स्तरावरील प्रवेश प्रक्रिया फेरीची नाव नोंदणी सुरू आहे.              त्याचबरोबर महाविद्यालय स्तरावरील प्रवेश प्रक्रिया फेरीमधून प्रवेश घेण्याकरिता प्रवेश नियंत्रण समिती  www.mahacetcell.gov.in या वेबसाईटवर देखील नोंदणी चालू आहे.           ज्या विद्यार्थ्यांना प्रथम व द्वितीय फेरीमध्ये कोणत्याही महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्राप्त झाला नसेल अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क करावा अथवा सीईटी सेल वरील वेबसाईटवर प्रवेश घेण्याकरता नाव नोंदणी करावीी. संस्था कोठातून प्रवेश घेण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नागेश दत्तात्रय सर्वदे मोबाईल नंबर 7588048860 व कनिष्ठ लिपिक श्री प्रवीण जयवंत सा

Mauli College of Education (B.Ed.),Wadala महापरिनिर्वाण दिन साजरा

Image
माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.),वडाळा  तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर  आज ०६ डिसेंबर २०२२ वार मंगळवार  रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन महाविद्यालयांमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नागेश दत्तात्रय सर्वदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. महाविद्यालयातील सर्व स्टाफ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी प्राचार्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, समाजातील दुर्लक्षित गटांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य याची मोजणी कोणत्याही स्वरूपात करता येत नसून देश आणि जगातील सर्व देशांना एक आदर्श लोकशाही कशाप्रकारे यशस्वीरित्या भारत देशामध्ये नांदत आहे ते केवळ भारतीय संविधानामुळे भारतीय संविधानाचे लेखन करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. यावेळी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक श्री विजय तोडकरी, श्री विजय केकडे ,श्री राजीव निकम ,श्री दिलीप जमदाडे प्राध्यापिका आम्रपाली सर्वगोड, मनीषा वांगीकर, प्राजक्ता गायकवाड व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक स्व

माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.),वडाळा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा.

Image
श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ, वडाळा संचलित माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.), वडाळा  या महाविद्यालयांमध्ये अंतर्गत गुणवत्ता विभाग (IQAC) अंतर्गत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजन करण्यात आला होता. माजी विद्यार्थी स्नेह  मेळावा कार्यक्रमाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री. बळीराम (काका) साठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागेश दत्तात्रय सर्वदे हे होते.  यावेळी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री केदारनाथ सुरवसे आणि महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका स्मिता मोहोळकर आणि माजी विद्यार्थी त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होतेे. 

माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.), वडाळा 2010 बॅच विद्यार्थी स्नेह मेळावा.

Image
माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.), वडाळा  तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर  ४१३२२ अंतर्गत गुणवत्ता विभाग अंतर्गत (IQAC)  दिनांक २७/११/२०२२ वार रविवार रोजी महाविद्यालयांमध्ये "माजी विद्यार्थी स्नेह मेळावा" आयोजित करण्यात आला. यावेळी सन २०१० मधील बी.एड्. प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. या विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने महाविद्यालयांमध्ये "वृक्षारोपणाचा कार्यक्रम" ठेवला होता. विद्यार्थी स्नेह मेळावा याकरिता श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ, वडाळा या संस्थेचे मार्गदर्शक प्रेरणास्थान. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री बळीराम (काका) साठे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागेश दत्तात्रय सर्वदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री केदारीनाथ सुरवसे सर व माजी प्राध्यापिका स्मिता मोहोळकर मॅडम यादेखील उपस्थित होत्या.           आदरणीय बळीराम (काका) साठे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या  आवारा मध्ये माजी विद्यार्थ्यांच्या सोबत वृक्षारोपण करण्