माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन( बी.एड् .), वडाळा व्यवस्थापन कोटा प्रवेश - बी.एड्. प्रथम वर्ष शैक्षणिक वर्ष २०२२-२३

शैक्षणिक वर्ष 2022-23 बी.एड्. प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया
                    संस्था व्यवस्थापन कोटा 
           महाविद्यालय स्तरावरील प्रवेश फेरी 
दिनांक २१/१२/२०२२ वार सोमवार पासून चालू होणार आहे. सदर प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेण्याकरिता महाविद्यालय स्तरावर नोंदणी करणे आवश्यक आहे. माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन, वडाळा तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर ४१३२२३ महाविद्यालयात, महाविद्यालय स्तरावरील प्रवेश प्रक्रिया फेरीची नाव नोंदणी सुरू आहे. 
            त्याचबरोबर महाविद्यालय स्तरावरील प्रवेश प्रक्रिया फेरीमधून प्रवेश घेण्याकरिता प्रवेश नियंत्रण समिती  www.mahacetcell.gov.in या वेबसाईटवर देखील नोंदणी चालू आहे.
          ज्या विद्यार्थ्यांना प्रथम व द्वितीय फेरीमध्ये कोणत्याही महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्राप्त झाला नसेल अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क करावा अथवा सीईटी सेल वरील वेबसाईटवर प्रवेश घेण्याकरता नाव नोंदणी करावीी. संस्था कोठातून प्रवेश घेण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नागेश दत्तात्रय सर्वदे मोबाईल नंबर 7588048860 व कनिष्ठ लिपिक श्री प्रवीण जयवंत साठे मोबाईल नंबर 9420884545 यांच्याशी संपर्क करावा.=महाविद्यालय वेबसाईट www.maulibedcollege.com वर देखील संपर्क साधता येतो.

Popular posts from this blog

माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.),वडाळा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा.

शैक्षणिक वर्ष 2023 - 24, बी.एड्.प्रथम वर्ष प्रवेश.... माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन, वडाळा