शैक्षणिक वर्ष 2023 - 24, बी.एड्.प्रथम वर्ष प्रवेश.... माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन, वडाळा

माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.), वडाळा तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर ४१३२३३ 
शैक्षणिक वर्ष 2023 - 24  
बी.एड्. प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये 
१) अनुभवी व शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे प्राध्यापक वर्ग 
२) विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष.
३) 100% महाविद्यालय निकालाची परंपरा.
४) मोफत सीटीईटी परीक्षा मार्गदर्शन.
५) मोफत टीईटी परीक्षा मार्गदर्शन.
६) विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासावर भर.
७) गुणवत्तापूर्ण अध्ययन अध्यापन.
८) सुसज्ज व प्रशस्त ग्रंथालय.
९) सुसज्ज व प्रशस्त संगणक कक्ष.
१०) मल्टीमीडिया माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना        
       अध्ययन अध्यापन सुविधा.
११) अभ्यासक्रमाबरोबर अभ्यास इतर उपक्रमांची राबवणूक.
              B.Ed. प्रथम वर्ष प्रवेश घेण्याकरिता शैक्षणिक वर्ष 2023 - 24 मधील बी.एड्. प्रवेशाची माहिती आपल्या व्हाट्सअप क्रमांकावर प्राप्त करण्याकरिता महाविद्यालयांमध्ये आपले रजिस्ट्रेशन करा. आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद करा. बी.एड्. प्रथम वर्ष प्रवेशा संबंधी सर्व माहिती आपल्या व्हाट्सअप वर प्राप्त होईल. मर्यादित जागा असल्याने आपल्या प्रवेशाची नोंदणी करणे आवश्यक आहे. 
प्रवेशासाठी संपर्क 
आदरणीय श्री.जितेंद्र (बाबा) बळीराम साठे 
अध्यक्ष 
श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ, वडाळा 

प्राचार्य 
डॉ. नागेश दत्तात्रय सर्वदे 
माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.), वडाळा
7588048860
Registration Link.  
https://surveyheart.com/form/644b58a381fec829675f7a86 

Popular posts from this blog

माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.),वडाळा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा.

माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन( बी.एड् .), वडाळा व्यवस्थापन कोटा प्रवेश - बी.एड्. प्रथम वर्ष शैक्षणिक वर्ष २०२२-२३