Mauli College of Education, Wadala
श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ, वडाळा संस्थेच्या संचालिका डॉ.वैशालीताई जितेंद्र साठे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील रजिस्टर डॉ.घारे मॅडम यांची भेट घेऊन त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी प्रवेशबाबत असणाऱ्या समस्यांची चर्चा करून सोडवण्याकरिता विनंती केली..