Mauli College of Education, Wadala
श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ, वडाळा या संस्थेच्या संचालिका डॉ.वैशालीताई जितेंद्र साठे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर कुलगुरू डॉ.मृणाली फडणवीस मॅडम यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ.वैशालीताई साठे सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट पदी नियुक्ती झाल्याबद्दल कुलगुरू मॅडम यांनी त्यांचा सत्कार केला व पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या....