शैक्षणिक वर्ष 2023 - 24, बी.एड्.प्रथम वर्ष प्रवेश.... माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन, वडाळा
माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.), वडाळा तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर ४१३२३३ शैक्षणिक वर्ष 2023 - 24 https://surveyheart.com/form/644b58a381fec829675f7a86 बी.एड्. प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये १) अनुभवी व शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे प्राध्यापक वर्ग २) विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. ३) 100% महाविद्यालय निकालाची परंपरा. ४) मोफत सीटीईटी परीक्षा मार्गदर्शन. ५) मोफत टीईटी परीक्षा मार्गदर्शन. ६) विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासावर भर. ७) गुणवत्तापूर्ण अध्ययन अध्यापन. ८) सुसज्ज व प्रशस्त ग्रंथालय. ९) सुसज्ज व प्रशस्त संगणक कक्ष. १०) मल्टीमीडिया माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन सुविधा. ११) अभ्यासक्रमाबरोबर अभ्यास इतर उपक्रमांची राबवणूक. B.Ed. प्रथम वर्ष प्रवेश घेण्याकरिता शैक्षणिक वर्ष 2023 - 24 मधील बी.एड्. प्रवेशाची माहिती आपल्या व्हाट्सअप क्रमांकावर प्राप्त करण्याकरिता महाविद्य...