प्रथम वर्ष बी.एड्. प्रवेश
B.Ed.प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया.
शैक्षणिक वर्ष 2022-23 करता बी.एड्. प्रवेश प्रक्रिया प्रवेश नियंत्रण समिती, मुंबई यांच्या मार्फत चालू झालेली आहे. www.mahacetcell.ac.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी आणि महाविद्यालय प्रवेश घेण्याकरता ऑप्शन फॉर्म भरावयाचा चालू झाला आहे. 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आह . 5 नोव्हेंबर 2022 प्रथम प्रवेश फेरी होणार आह.